'देसी बॉईज'चा प्रमोशन फंडा

09 नोव्हेंबररॉकस्टारबरोबरच देसी बॉईज या सिनेमाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. अक्षय कुमार, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण आणि चित्रांगदा सिंग अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. अक्षय आणि जॉन देसी बाईज बनून प्रमोशनचा इव्हेंट एंजॉय करत होते. निमित्त होतं देसी बॉईजचं..काही वेळाने दोघांनी दीपिका पदुकोण आणि चित्रांगदा यांच्याबरोबरही ताल धरला. या देसी गर्लसबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. सिनेमात पिंक ड्रेसवरून दोघींमध्ये भांडण झाल्याची. यावर दोघींनाही धक्काच बसला. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित धवन करतोय. त्याचं हे पहिलंच दिग्दर्शन आहे. हा सिनेमा येत्या 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

09 नोव्हेंबर

रॉकस्टारबरोबरच देसी बॉईज या सिनेमाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. अक्षय कुमार, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण आणि चित्रांगदा सिंग अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. अक्षय आणि जॉन देसी बाईज बनून प्रमोशनचा इव्हेंट एंजॉय करत होते. निमित्त होतं देसी बॉईजचं..काही वेळाने दोघांनी दीपिका पदुकोण आणि चित्रांगदा यांच्याबरोबरही ताल धरला. या देसी गर्लसबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. सिनेमात पिंक ड्रेसवरून दोघींमध्ये भांडण झाल्याची. यावर दोघींनाही धक्काच बसला. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित धवन करतोय. त्याचं हे पहिलंच दिग्दर्शन आहे. हा सिनेमा येत्या 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Trending Now