IBN लोकमत एक ब्रँड, मुख्यमंत्र्यांच्या IBN लोकमतला शुभेच्छा

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

28 मार्च : आज गुडीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या दिवशी आयबीएन लोकमतला  9 वर्ष पूर्ण झाले आणि 10 वर्षांत पर्दापण केलंय.  याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतचं अभिनंदन  केलं आणि शुभेच्छा दिल्यात.  या नऊ वर्षांत आयबीएन लोकमतने स्वत:चा एक ब्रँड तयार केलाय. अशाच प्रकारे आयबीएन लोकमतने  जनतेची काम करत राहावीत अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


Trending Now