7 ते 9 एप्रिलऐवजी आता 21 ते 23 एप्रिल रोजी रंगणार नाट्य संमेलन

Sonali Deshpande
07 मार्च : उस्मानाबाद इथे होणारे 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुढे ढकलले आहे. हे संमेलन 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणार होते. पण आता हे नाट्य संमेलन 21 एप्रिल ते 23 एप्रिल या काळात होणारेय.मुंबई इथे बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.प्राथमिक आणि माध्यमिक परीक्षामुळे नाट्य संमेलन पुढे ढकलले आहे. उस्मानाबादमधल्या स्थानिक आयोजकांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आलाय. संमेलन परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी ही माहिती दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now