VIDEO : भावाच्या अंत्यसंस्काराला काही कमी पडू नये म्हणून बहिण झाली खंबीर

मुंबई, 08 ऑगस्ट : महाराष्ट्राचे वीरपुत्र कौस्तुभ राणे यांचं पार्थिव आज त्यांच्या घरी आणलं जाणार आहे. उत्तर काश्मिरात गुरेज सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये भारताचे 4 जवान धारातीर्थी पडलेत. यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर के.पी.राणे यांचा समावेश आहे. आज मुंबई त्यांच्यावर शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राणे यांची काश्मिरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची आणि त्या ठिकाणी फोनला रेंज नसायची मग अशावेळी ते रोज रात्री 2 किंवा 3 वाजता फोन करुन घरच्यांना आपली खुशाली कळवायचे अशी भावनिक प्रतिक्रिया के.पी. राणे यांच्या काकांनी दिली आहे. तर आपल्या भावाच्या अंत्यसंस्कार विधीला काहीही कमी पडू नये यासाठी राणे यांची बहिण खंबीरपणे सगळी व्यवस्था करत आहेत.

News18 Lokmat

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now