VIDEO : दारुच्या नशेत कोब्राशी खेळणं पडलं भारी, थेट पोहचला रुग्णालयात

10 ऑगस्ट : गुजरातच्या नवसारी भागातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती दारूच्या नशेत चक्क विषारी सापासोबत खेळत होता. या व्यक्तीने इतकी दारू प्यायली होती की, तो या सापाला पकडण्यासाठी घाबरतही नव्हता. बरं इतकंच काय तर हा साप विषारी आहे याचंही भान या दारूड्याला नव्हतं. कोब्रा प्रजातीचा असलेला हा विषारी साप त्याने खुशाल हातात घेतला होता. अनेक लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तर त्यांचं ऐकेल तर शप्पथ. पण त्याच्या प्रकारामुळे कोब्राही वैतागला आणि त्याला दंश केला. यानंतर तात्काळ त्या व्यक्तिला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळे कोणाला किती त्रास द्यायचा हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now