VIDEO : ट्रकच्या धडकेत सहाजणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील छिंदवाडा परिसरात एक मोठा अपघात झाला असून या अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात हरियाणा राज्याचा ट्रक होता. ट्रक चालवणाऱ्या चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यालगत असणाऱ्या ढाब्यावर जाऊन आदळली. या अपघातात ढाब्याच्या मालकाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाला. तीन मृतदेहाची ओळख पटणं अजून बाकी आहे. ट्रकचा चालक, क्लिनर आणि हेल्पर हे राजस्थानमधील असल्याचे म्हटले जात आहे. ट्रकचा नंबर एचआर- ९८९९ आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. ही घटना हर्रई येथील अमरवाडा येथे झाली.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now