Section 377 : Supreme Court च्या ऐतिहासिक निर्णयातल्या 10 महत्वाच्या गोष्टी

सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने भारतीय दंड संहितेतल्या कलम 377 विषयी ऐतिहासिक निकाल देत समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर केलं.

नवी दिल्ली, ता.6 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने भारतीय दंड संहितेतल्या कलम 377 विषयी ऐतिहासिक निकाल देत समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर केलं. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठात जस्टिस आर. एफ. नरीमन, जस्टिस ए. एम. खानविलकर, जस्टिस डी. वाई. चंद्रचूड़ और जस्टिस इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. या निर्णयानंतर समलैंगिकता हा आता गुन्हा ठरणार नाही.काय म्हणालं सुप्रीम कोर्ट 

Trending Now