ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

वयाच्या ९५ वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन. काल रात्री उशीरा दिल्लीत झालं निधन. आज दुपारी १ वाजता होणार अंत्यसंस्कार. वयाच्या ९५ वर्षी घेतला अखेरचा श्वास. २०१५ मध्ये रामनाथ गोयंका स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. २५ वर्ष नय्यर यांनी लंडनमध्ये टाइम्स समुहासाठी पत्रकारीता केली होती. १९९७ मध्ये ते राज्यसभेतही कार्यरत होते. १९९० मध्ये ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. नय्यर यांनी आतापर्यंत १५ पुस्तकं लिहीली असून, 'बियॉण्ड द लाइन्स', 'इंडिया अफ्टर नेहरू' आणि 'इमरजन्सी रिटोल्ड' या नावाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.

Trending Now