वाजपेयींसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पडला नमाज

लखनऊ, 16 ऑगस्ट : माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे बराच काळ लखनऊच्या संसदीय क्षेत्रात होते. त्यामुळे लखनऊच्या एनडी कॉनव्हेंट या मुस्लीम शाळेच्या विद्यार्थांनी वाजपेयी यांच्या खुशालीसाठी प्रार्थना केली आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now