...म्हणून एसबीआयने १३०० शाखांचे बदलले नाव आणि आयएफएफसी कोड

त्यामुळं ग्राहकांना जागरुक राहवं लागणार आहे

भारतीय स्टेट बँकनं दशकभरातमध्ये जवळपास १३०० शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड बदललेत. त्यामुळं ग्राहकांना जागरुक राहवं लागणार आहे. एसबीआयमध्ये सहा सहकारी बँका आणि महिला बँकेचे विलिनीकरण झाल्यानं हे बदल करावे लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानं शाखांचे बदललेले नावं आणि आयएफएससी कोडची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये शाखांची जुनी नावं आणि आयएफएससी कोडही नमूद करण्यात आली आहेत. बदललेल्या शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी इथे क्लिल कराहे आहेत बदललेल्या शाखांची नावं आणि आयएफएससी कोडVIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

Trending Now