VIDEO : पोलिसाचा असा निरोप समारंभ तुम्ही कधी पाहिला नसेल

मध्य प्रदेशातल्या खेडा पोलीस ठाण्यात एक अनोखा सत्कार सोहळा पाहायला मिळाला. ठाण्यातले हेड कॉन्स्टेबल सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या एसपी साहेबांनी चक्क त्यांना सजवलेल्या जीपमध्ये बसवलं आणि स्वतः ती जीप दोरीनेओढली. या पोलीस कॉन्स्टेबलला निरोप देताना सगळ्या स्टाफने त्यांना खांद्यावर उचललं आणि मानवंदना दिली.

Your browser doesn't support HTML5 video.

खेडा, 4 सप्टेंबर :  मध्य प्रदेशातल्या खेडा पोलीस ठाण्यात एक अनोखा सत्कार सोहळा पाहायला मिळाला. ठाण्यातले हेड कॉन्स्टेबल सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या एसपी साहेबांनी चक्क त्यांना सजवलेल्या जीपमध्ये बसवलं आणि स्वतः ती जीप दोरीनेओढली. या पोलीस कॉन्स्टेबलला निरोप देताना सगळ्या स्टाफने त्यांना खांद्यावर उचललं आणि मानवंदना दिली.

Trending Now