VIDEO : दुर्दैवी!,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला

मध्यप्रदेशधील टीकमगडमध्ये मृतदेह देण्यासाठी अॅम्बुलन्स नसल्यामुळे मुलाचा गाडीवर मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जावा लागला.टीकमगड इथं मस्तापूर गावात कुंवर नावाच्या महिलेचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला. पोलीस प्रकरण असल्यामुळे कोणीही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मृत महिलेचा मुलगा हा मोलमजुरी करतो. त्याने अॅम्बुलन्ससाठी वारंवार फोन केला पण कुणीही येण्यास नकार दिला. अखेर आपल्या मृत आईला दुचाकीवर बांधून शवविच्छेदनासाठी घेऊन आला. कसा बसा तो आईला घेऊन शवविच्छेदन गृहावर पोहोचला. एकीकडे डिजीटल इंडियाचा नारा दिला जातो पण गावपातळीवर मृतदेहला नेण्यासाठीही वाहन मिळत नाही हे वास्तव आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

मध्यप्रदेश, 10 जुलै : सरकारी काम चार महिने थांब असं म्हटलं जात पण सरकारी कामात आता माणुसकीही मेली असल्याचं दुर्दैवी चित्र पाहण्यास मिळाला. मध्यप्रदेशधील टीकमगडमध्ये मृतदेह देण्यासाठी अॅम्बुलन्स नसल्यामुळे मुलाचा गाडीवर मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जावा लागला.टीकमगड इथं मस्तापूर गावात कुंवर नावाच्या महिलेचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला. पोलीस प्रकरण असल्यामुळे कोणीही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मृत महिलेचा मुलगा हा मोलमजुरी करतो. त्याने अॅम्बुलन्ससाठी वारंवार फोन केला पण कुणीही येण्यास नकार दिला. अखेर आपल्या मृत आईला दुचाकीवर बांधून शवविच्छेदनासाठी घेऊन आला. कसा बसा तो आईला घेऊन शवविच्छेदन गृहावर पोहोचला. एकीकडे डिजीटल इंडियाचा नारा दिला जातो पण गावपातळीवर मृतदेहला नेण्यासाठीही वाहन मिळत नाही हे वास्तव आहे. 

Trending Now