Video : काश्मीर आणि नेपाळमध्ये असा साजरा झाला कृष्णजन्म

जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव... कृष्णजन्माष्टमी काश्मीर खोऱ्यातही उत्साहाने साजरी झाली. पूँछमधल्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा माहौलचा हा व्हिडिओ. देशातच नाही, तर नेपाळमध्येही यंदा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. तब्बल तीन वर्षांनी या श्रीकृष्ण मंदिराचं द्वार उघडलं.

Your browser doesn't support HTML5 video.

पूँछ, ३ सप्टेंबर कृष्णजन्माष्टमी काश्मीर खोऱ्यातही उत्साहाने साजरी झाली. पूँछमधल्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा माहौलचा हा व्हिडिओ. पूँछमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. देशातच नाही, तर नेपाळमध्येही यंदा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. तब्बल तीन वर्षांनी या श्रीकृष्ण मंदिराचं द्वार उघडलं.

Trending Now