जिओ फोन कुठल्याही टीव्हीला जोडता येणार

तो कुठल्याही फोनला जोडता येणार. जिओ फोननं नवं फोन-केबल तयार केलंय.

Sonali Deshpande
21 जुलै: मुकेश अंबानींनी भारताचा इंटेलिजन्स स्मार्ट फोन लाँच केला. तो कुठल्याही फोनला जोडता येणार. जिओ फोननं नवं फोन-केबल तयार केलंय.  या फोनची वैशिष्ट्य सांगताना अंबानी काय म्हणाले ते पाहू

Trending Now