PHOTOS: इस्लामिक सेंटरमध्ये अशा अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

लखनऊ येथील दारुल उलूम फरंगी महल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम फक्त एकाच दिवसापूर्ती मर्यादीत नसून ३ दिवसांच्या या कार्यक्रमाला जश्न- ए- आझादी असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय झेंडा रंगवण्याची स्पर्धा, प्रश्नमंजूशा, वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते

स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो एक्झिबिशनही होते. या जश्न- ए- आझाद कार्यक्रमात अनेक तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला. अनेक विद्यार्थी त्यांना आवडेल तशी पद्धतीने आपल्या मनातील भारत चित्र स्वरुपात कागदावर उतरवत होते.

Trending Now