Independence Day 2018: लाल किल्ल्यावरचे मोदींचे 'हे' फोटो पाहिलेत का?

पंतप्रधानांच्या भाषणातील १० ठळक मुद्दे- जागतिक अर्थव्यवस्थेत भारत सहाव्या स्थानावर विराजमान भारताची 'डिजिटल इंडिया'कडे वेगाने वाटचाल एनडीएच्या काळात देशाची आर्थिक आणि कृषी क्षेत्रात दुप्पट वेगाने प्रगती

मुद्रा लोन योजनेत उत्तम कामगिरी न गाली से न गोली से, काश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से भारत मल्टी बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे केंद्र तिहेरी तलाक कायद्याला काही जणांचा विरोध, मात्र तो कायदा होणारच जीएसटीमुळे देशातील व्यापाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश

Trending Now