VIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश बीजेपी कार्यलयाकडे जात होते. मात्र तिथे जमावाने त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे तातडीने त्यांना पोलिसांच्या गाडीतून जमावापासून दूर नेण्यात आले. याआधीही बिहारमध्ये जमावाने त्यांना मारहाण केली होती.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now