वाजपेयींबद्दलच्या 'अशा' गोष्टी ज्या तुम्ही कधीही वाचल्या नसतील

1) - अटलजींना मांसाहार आवडायचा, दिल्लीतलं करीम हॉटेल हे त्यांचं आवडतं हॉटेल होतं 2 - अटलजींना एकूण 7 भावंडं होती 3 - अटलजींनी ग्वालेरमधून पदवी आणि कानपूरमधून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं

5 - अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक आणि कवी होते 6 - अटलजी 1942 च्या भारत छोटो आंदोलनादरम्यान 23 दिवस जेलमध्येही राहावं लागलं होतं. 7 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याआधी अटलजींवर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता 8 - अटलजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते 9 - शामाप्रदास मुखर्जी यांच्यानंतर भारतीय जनसंघाची जबाबदारी घेतली 10 - जवाहरलाल नेहरूंनंतर तीन वेळा पंतप्रधान झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी 11 - अटलजींचं संसदेतलं पहिलं भाषण ऐकल्यावर पंडीत नेहरूंनी अटलजी पंतप्रधान होती असं भाकीत व्यक्त केलं होतं 12 - 1977 साली न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे अटलजी पहिले भारतीय होते. 13 - अटलजींनी आयुष्यभर लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली, पण त्यांनी नमिता आणि नंदिता यांना दत्तक घेतलं 14 - 1980 साली भाजपची स्थापना केली 15 - 1994 साली अटलजींना सर्वोत्तम संसदपट्टू म्हणून गौरवण्यात आलं होतं 16 - अटलजी 1996 साली पहिल्यांदा 13 दिवसांसाठी पंतप्रधान बनले 17 - 1996 साली भाजप सगळ्या मोठा पक्ष बनला तेव्हा अटलजींना एकमतानं पंतप्रधानपदी निवडण्यात आलं 18 - अटलजींनी 1998 साली सत्तेत आल्याबरोबर पोखरणमध्ये अणूबॉम्बची चाचणी केली 19 - अटलजींनी गावं शहरांशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबवली 20 - देशातील दिल्ली-मुंबई- चेन्नई आणि कलकत्ता ही शहरं जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भूज योजना राबवली 21 - कारगील युद्धाच्या वेळी अठलजींनी दाखवलेल्या कणखरपणामुळे भारताला युद्ध जिंकता आलं 22 - भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी परवेझ मुशर्रफ यांना आग्र्याला बोलवलं गेलं 23 - अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोर बससेवा सुरु केली, ते स्वत: बसमधून लाहोरला गेले होते 24 - अटलजी हे कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते 25 - अटलजींनी तब्बल 47 वर्षं संसद गाजवत राहिले 26 - 5 वेगवेगळ्या राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेले अटलजी एकमेव खासदार 27 - 2005 साली अटलजींनी राजकीय सन्यास घेतला 28 - 25 डिसेंबर 2014 साली अटलजींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला 29 - अटलजींना संगीताची खूप आवड होती. लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी हे त्यांचे आवडते कलाकार होते 30) - अटलजींचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्यप्रदेशातील ग्वालेर शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला

Trending Now