अरुण जेटली डायलेसिसवर, किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या डायलेसिसवर आहेत. यामुळे किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर पडलीये. शस्त्रक्रियेसाठी आता निश्चित तारीख नाहीये.

Sonali Deshpande
09 एप्रिल : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या डायलेसिसवर आहेत. यामुळे किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर पडलीये. शस्त्रक्रियेसाठी आता निश्चित तारीख नाहीये. ती कधीही होऊ शकते.जेटलींना सध्या कुणालाही भेटू दिलं जात नाहीये. संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर खूप काळजी घेतायेत. त्यांना एम्सच्या कार्डियो-न्युरो टॉवरमध्ये ठेवण्यात आलंय. किडनी ट्रान्सप्लँटची सर्व औपचारिकता पूर्ण झालीये.किडनी डोनरची ओऴख मात्र गुप्त ठेवण्यात आलीये.

Trending Now