ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं मुंबईत निधन

माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं बुधवारी मुंबईत रात्री निधन झालं.

मुंबई,ता.15 ऑगस्ट : माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं बुधवारी रात्री मुंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. कॅन्सरने ते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  परदेशात पहिली कसोटी मालिका त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होती. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येतंय. (सविस्तर बातमी लवकरच)

Trending Now