व्हिडिओ : अशी फोडली गोपिकांनी हंडी

मुंबई, ३ सप्टेंबर : दादर स्टेशन परिसरातली दहीहंडी चार थर लावून फोडत महिला पथकांनी सलामी दिली आणि एकच जल्लोष झाला. दादरप्रमाणेच ठाण्यात हिरानंदानी मेडोजची दहीहंडी फोडायला महिला पथक आघाडीवर आहेत. मुंबई आणि ठाण्यात अनेक गोविंदा पथकं असून दहीहंडीच्या दोन महिन्यांआधीपासून त्यांचा सराव सुरू असतो. उंच थर लावून हंडी फोडून तो विक्रम आपल्या नावावर करण्याचा सर्व गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. यात तरुणीही मागे नसून खास महिलांची गोविंदा पथकं प्रसिद्ध झाली आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now