VIDEO : तुळशी तलाव ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

मुंबई,ता.9 जुलै : मुंबईला पावसाने झोडपल्याने मुंबईकरांचे हाल होताहेत. मात्र मुंबईकरांसाठी एक खुशखबरही आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय. मुंबई आणि परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळं परिसरातील तलावांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नेहमीपेक्षा यावर्षी महिनाभर आधीच तुळशी तलाव तुडूंब भरला आहे. गेल्या वर्षी हा तलाव ऑगस्ट महिन्यात भरला होता

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now