स्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

अतिशय दुर्मिळ अशा स्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करुन कासवं जप्त करण्यात आली आहेत. फेंगशुई आणि अंधश्रद्धेमुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्टार जातीची कासवं पाळली जातात. मात्र ही कासवं पाळमं कायद्यानं गुन्हा आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये कासवांची डिलिव्हरी केली जाणार होती. वनविभागाची कासव तस्करीची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now