चेंबूर नाक्यावर मोनोरेल बंद, प्रवासी आत अडकले

चेंबूर नाका येथे मोनोरेल बंद पडली. केबल मोनोरेलच्या मार्गात आल्यानं मोनोरेल बंद पडली. यात काही प्रवाशी अडकले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांवर ही घटना घडली असून अजूनही मोनोरेल एकाच ठिकाणी थांबली असून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

मुंबई, ०२ सप्टेंबर- चेंबूर नाका येथे मोनोरेल बंद पडली. केबल मोनोरेलच्या मार्गात आल्यानं मोनोरेल बंद पडली. यात काही प्रवाशी अडकले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांवर ही घटना घडली असून अजूनही मोनोरेल एकाच ठिकाणी थांबली असून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहे.

Trending Now