मुंबईतल्या क्रिस्टल टॉवरमध्ये आग, काही जण अडकल्याची भीती

मुंबईतल्या परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या 12 व्या मजल्याला आग लागलीय.

मुंबई, ता,22 ऑगस्ट : मुंबईतल्या परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या 12 व्या मजल्याला आग लागलीय. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Trending Now