पोलिसांची धरपकड कॅमेऱ्यात कैद

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

21 मार्च : ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात असलेल्या रुणवाल इस्टेट सोसायटीत चोर पोलिसांच्या पाठलागाचा थरार पाहायला मिळालाय. ठाणे पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडलं.पोलिसांना हवा असलेला आरोपी रुणवाल इस्टेट भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला घेरल्यानंतर आरोपीनं पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हातात रिव्हॉल्वर घेऊन या आरोपीचा पाठलाग केला. आणि काहीवेळाच्या पाठलागानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हा सिनेस्टाईल पाठलाग सोसायटीतल्या सीसीटीव्हीत कैद झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now