ताई फोनवर जास्त बोलते म्हणून लहान भावाने केली गळा आवळून हत्या

बहिण मोबाईलवर जास्त बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होते याचा राग धरून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन भावाने आपल्या मोठ्या बहिणीची घरात निर्घृण खून केला

वसई, 28 आॅगस्ट : बहिण मोबाईलवर जास्त बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होते याचा राग धरून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन भावाने आपल्या मोठ्या बहिणीची घरात निर्घृण खून केल्याची घटना वसईत घडलीये. वसईत सख्या लहान अल्पवयीन भावानेच मोठ्या बहिणीची गळा आवळून हत्या केली आहे. बहीण मित्रासोबत जास्त फोनवर जास्तवेळ बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून हत्या केली असल्याचं उघड झालं आहे.

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, करोडोंच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Trending Now