VIDEO : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडताच नदीच्या प्रवाहाने असे रौद्र रूप धारण केले

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. राधानगरी धरण दुसऱ्यांदा 100 टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गगनबावडा आणि चंदगडमध्येसुद्धा पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील 18 बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now