तरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
Renuka Dhaybar
पंजाब, 03 जुलै : तरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना थेट मृत्युदंड देण्यात यावा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावाला जर केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवला तर पंजाबमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येणं शक्य होणार आहे. पंजाब सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.LIVE : अंधेरी रेल्वे रुळावर पुल कोसळल्याने 3 जण जखमी