VIDEO: जोधपूरमध्ये भारतीय सैन्याच्या विमानाला भीषण अपघात

जोधपुरच्या देवरिया गावात मंगळवारी सकाळी भारतीय सैन्याच्या एका विमानाला मोठा अपघात झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी विमानाला आग लागली आणि त्यानंतर ते अनियंत्रित होऊन जमिनीवर कोसळले. या अपघातात विमान जळून खाक झाले आहे. दरम्यान, या भीषण अपघात विमानात असलेले दोन्हीही पायलेट सुरक्षित आहे. घटनेची माहिती मिळता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांच्याकडून आग विझवण्याच काम सध्या सुरू आहे. तर विमानात नेमकी आग कशी लागली याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now