Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती

16:00 (IST)

सांगली महापालिका निवडणुकीत भाजप बहुमताला बहुमतासाठी हवी फक्त एक जागा,

भाजपा - 39
राष्ट्रवादी काँग्रेस - 15
काँग्रेस - 14
स्वाभिमानी विकास आघाडी - 1
अपक्ष - 1

15:10 (IST)

Jalgaon Election 2018: एकनाथ खडसेंनी ज्याचा केला प्रचार,तो भाजप उमेदवार पराभूत https://goo.gl/TCifSd

14:47 (IST)

सांगली :- सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक :
 
निकाल :-  51 जागांचा

विजयी

भाजपा -  30

काँग्रेस - 8

राष्ट्रवादी - 11

स्वाभिमानी आघाडी - 1

अपक्ष  - 1


आघाडीवर जागा :-

भाजपा -  6

काँग्रेस - 2

राष्ट्रवादी - 3

स्वाभिमानी आघाडी -

अपक्ष  -

14:38 (IST)

Jalgaon Election 2018: जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा https://goo.gl/WBRYqe

14:27 (IST)

LIVE : सांगलीही भाजपसाठी चांगली, भाजप बहुमताच्या जवळ, भाजप  23 जागांवर  विजयी तर 13 आघाडी

राष्ट्रवादी  जागा 10 विजयी तर 1 आघाडीवर

कॉंग्रेस जागा 8 विजयी  तर 1 जागेवर आघाडी

स्वाभिमानी विकास आघाडी - 1

13:27 (IST)

सांगली - प्रभाग क्र 13 भाजपचे तीनही उमेदवार विजयी

13:27 (IST)

सांगली महापालिका निकाल

सांगलीत भाजपची आघाडी 19 जागांवर वर्चस्व,

कॉग्रेस - राष्ट्ववादी 18 जागांवर आघाडी,

अपक्ष 2 जागांवर आघाडी

यापैकी भाजपचे 12 उमेदवार विजयी 7 आघाडीवर

काग्रेस राष्ट्रावदीचे 15 विजयी आणि 3 उमेदवार आघाडीवर

13:26 (IST)

LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडी, भाजप 24  तर काँग्रेस-राष्ट्रवादी 21 जागांवर आघाडीवर

13:11 (IST)

सांगली महापालिका निकाल

सांगलीत भाजपची आघाडी 19 जागांवर वर्चस्व,

कॉग्रेस - राष्ट्ववादी 18 जागांवर आघाडी,

अपक्ष 2 जागांवर आघाडी

यापैकी भाजपचे 12 उमेदवार विजयी 7 आघाडीवर

काग्रेस राष्ट्रावदीचे 15 विजयी आणि 3 उमेदवार आघाडीवर

13:08 (IST)

13:05 (IST)

LIVE : सांगली पालिका निवडणुकीत भाजपची आघाडी, आघाडीची पिछाडी, काँग्रेस आघाडी 18 तर भाजप 19 जागांवर आघाडीवर

12:50 (IST)

12:43 (IST)

सांगली निवडणूक

कांग्रेस - राष्ट्रवादी आघाडी 15 जागांवर विजयी

भाजप 8 जागांवर विजयी

स्वाभिमानी विकास आघाडी एका जागेवर विजयी

12:37 (IST)

सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर तर भाजपला 12 जागा

12:29 (IST)

सांगलीचे विजयी उमेदवार

भाजप - 8

राष्ट्रावदी - 6

कॉंग्रेस - 4

स्वाभिमानी विकास आघाडी 1

जळगाव, 03 आॅगस्ट :  प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल लागला. १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १९ प्रभागांसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं आणि एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत लढवली. भाजप-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात १० वॉर्डमध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे आहेत, शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. 

Trending Now