VIDEO: आमदार रवी राणा यांच्या दहीहंडीत अश्लील नृत्य

अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने नवाथे चौकात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पारंपारिक कार्यक्रमाता आक्षेपार्ह नृत्य सादर करण्यात आलं. भरदिवसा या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केल्याने अमरावती ते बडनेरा वाहतूक देखील ठप्प झाली होती. या दहीहंडीत सिने-अभिनेते अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. अनिल कपूरला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच बाचाबाची झाली.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now