JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुमची छोटीशी चूक आणि बाथरूम, टॉयलेटमध्येच येईल Heart attack

तुमची छोटीशी चूक आणि बाथरूम, टॉयलेटमध्येच येईल Heart attack

बाथरूममध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याने मृत्यू झालेली प्रकरणं तुम्हीही पाहिली असतील आणि असं का होतं? अशी शंका तुमच्या मनातही आली असेल.

0107

हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणं आहेत. अमेरिकेतील NCBI या संस्थेच्या रिपोर्टनुसार 11% लोकांना हार्ट टॅक बाथरूममध्ये येतो.

जाहिरात
0207

तज्ज्ञांच्या मते ज्यांना आधीपासूनच हृदयाशी संबंधीत आजार आहे त्यांना हा धोका जास्त असतो.

जाहिरात
0307

अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच बाथरूमध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी अंगावर गार पाणी घेताना त्याच्या तापमानाचा विचार करायला हवा.

जाहिरात
0407

डॉक्टरांच्या मते वातावरणानुसार अंघोळीसाठी पाणी वापरावं. म्हणजे थंडीत जास्त थंड पाणी वापरू नये तर, उन्हाळ्यात जास्त गरम पाणी वापरू नये.

जाहिरात
0507

बरेच लोक अंघोळ करताना जास्त जोरात हालचाल करतात. त्यामुळे स्ट्रेस वाढून स्ट्रोक किंवा अटॅकचा धोका वाढतो.

जाहिरात
0607

याशिवाय ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे आणि हृदय विकारही आहेत अशा लोकांनी शौचाला जास्त जोर लावू नये. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो.

जाहिरात
0707

कार्डियाक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या