शिजल्यानंतर हे ५ पदार्थ पोटासाठी असतात हानिकारक

सर्वात आधी मायक्रोव्हेव मधले पॉपकॉर्न. मायक्रोव्हेवमध्ये बनलेले पॉपकॉर्न कधीच खाऊ नये. मायक्रोव्हेवमध्ये तयार करण्यात आलेल्या पॉपकॉर्नमधून परफ्लूरोकटनॉइक असिड निघते. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. ठंड झालेल्या भाताचे सेवन केल्याने भाताच्या शितांवर बॅक्टेरीया जमा होतो जे पोटासाठी अपायकारक आहे. एकाच तेल नेहमी वापरल्याने पोटाचे विकार संभवतात.

शिजलेला बटाटा कधीच उघडा ठेऊ नये. त्यावर लगेच बॅक्टेरीया बसतो. एकदा ठंड झालेला बटाटा परत गरम करुन खाणेही पोटासाठी चांगलं नाही.

Trending Now