या 10 गोष्टी ज्यामुळे कळेल तुमच्या गर्लफ्रेण्डला तुमच्यात इंटरेस्ट नाही

तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या मित्र- मैत्रिणींसोबत राहणं तुम्हाला न भेटण्यासाठी अनेक कारणं सांगणं


आनंदी राहण्याऐवजी सतत कटकट करणे छोट्या- छोट्या गोष्टींवर भांडण करणे तुम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं डेटवर अधिकवेळ शांत बसणे तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी प्रेम न दिसणं त्यांच्या आवडत्या वस्तुंसाठी तुमच्याशी उद्धटपणे वागणे तुमच्या फोन आणि मेसेजना उत्तर न देणं तुमच्याऐवजी दुसऱ्या मुलांकडे लक्ष देणे

Trending Now