मासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स

मासिक पाळीमध्ये अनेकदा मूड स्विंग होतात. पोटात दुखणं, कंबर दुखण्यासारखे प्रकार होतात. त्यामुळे दर महिन्यात या गोष्टींची काळजी नक्की घ्या. गेल्या महिन्याच्या मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही पुढील महिन्यात आधीच तयार असाल. आपल्या खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष द्या

नैसर्गिक पॅड्सचा उपयोग करण्याकडे भर द्या आपल्या बॅगमध्ये नेहमी एक पॅड ठेवा या दिवसांमध्ये जास्तीत जास्त आराम करा शरीर गरम राहील याकडे लक्ष द्या. हलका- फुलका वर्कआऊट करा स्वतःला हाइड्रेट ठेवा, दिवसभरात जेवढं पाणी पिऊ शकाल तेवढं प्या.

Trending Now