पावसाळ्यात कुठला आहार घ्याल?

पावसाळा आला तब्येत सांभाळा, असं म्हणतात. या पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या पावसाळ्यात अनेकदा आजाराला तोंड द्यावं लागतं. तेव्हा तुम्ही सुका मेवा खा. खजूर, बदाम, आक्रोड खाण्यानं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात खोकला झाला की मध, आलं खा.

जेवणात जास्तीत जास्त हळदीचा वापर करा. त्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात गरम पाणी पिणं गरजेचं असतं.

Trending Now