पूजा करताना या चुका कधीही करू नका

सुख- शांतीसाठी आपण पूजा करतो. पण पूजा करताना अजाणतेपणी आपल्या हातून काही चुका होतात. ज्याचा परिणाम उलटा होतो. सूर्यदेवाला शंखातून पाणी वाहू नका रविवारी दूर्वा तोडू नका

गंगाजल काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवू नका देवाला आंघोळ घातलेले पाणी तुळशीत वाहू नका बुधवारी पिंपळाच्या झाडाला पाणी वाहू नका

Trending Now