हाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा

बऱ्याच मुलींना हाय हिल्स वापरण्याची सवय असते. हिल्स घासणाऱ्या मुलींचा स्वभाव इतर मुलींपेक्षा थोडा वेगळा असतो. जर अशा प्रकारच्य़ा मुलीला तुम्ही तुमची गर्लफ्रेंड बनवण्याचा विचार करत असाल तर थांबा...त्याआधी आम्ही जे तुम्हाला सांगणार आहे ते वाचा आणि मग निर्णय घ्या. हाय हिल्स वापरणाऱ्या मुली स्टाइलिश आणि सोशल होण्यासाठी खूप पैसे खर्च करतात. जर अशा मुलींना घेऊन तुम्ही डेटवर जायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे बाईक आणि कार असली पाहिजे.

या मुलींना स्वतःबद्दल काहीच ऐकुन घेणे आवडत नाही. जर तुम्ही तिचे सगळे नखरे सहन केले तर अशा मुली तुमच्या प्रेमात पडतात.

Trending Now