तुम्हाला थायरॉईड आहे तर 'या' गोष्टी नक्कीच टाळा

महिलांमध्ये थायरॉईड आजाराचं प्रमाण जास्त असतं. या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. तरीही योग्य आहार आणि गोळ्या घेतल्यावर थायरॉईडवर नियंत्रण ठेवता येतं. कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकली या भाज्यांना तुमच्या आहारातून वगळा दिवसभरात दोनपेक्षा जास्त कप कॉफी पिऊ नका

तळलेले पदार्थ खाण्यावरही नियंत्रण ठेवा. सोयापासून तयार करण्यात आलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका तसेच ग्लूटेनचं प्रमाण असणारे पदार्थही खाऊ नका. गोड परार्थ अधिक खाल्यानेही थायरॉईडच्या आजारात वाढ होऊ शकते. या आजारपणात कच्चे सॅलेड खाल्ल्याने शरीराला त्रासही होतो. आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

Trending Now