डायबेटिस आहे तर या ६ गोष्टी नक्की खा

हिरव्या भाज्या खाण्यावर अधिक भर द्या. हिरव्या भाज्यांमध्येही फायबरचे प्रमाण अधिक असते.

दररोज २० ते ३५ ग्राम फायबर शरीरात जाणं आवश्यक आहे. अळशी खाल्ली तर मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. अळशीमुळे रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण राहते

गहू, ओट्समुळेही मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. यामुळे रक्तदाब वाढत नाही, तर संतुलित राहतो. तसेच वजन कमी करण्यातही याचा मोलाचा वाटा आहे. पेरूमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. पेरू खाल्ल्याने पोट दुखीचे आजार होत नाहीत. मेथीची भाजी जास्ती प्रमाणात खा. मेथीच्या बियाही मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. यातले कार्बोहाइड्रेट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. हिरव्या भाज्या खाण्यावर अधिक भर द्या. हिरव्या भाज्यांमध्येही फायबरचे प्रमाण अधिक असते.

Trending Now