अंगदुखीवर रामबाण उपाय म्हणजे घरी करता येणारे हे व्यायाम

08 ऑगस्ट : सध्या आधुनिकतेमुळे माणसाच्या हालचाली तश्या कमी झाल्या आहे. पण आधीच्या काळात खूप कष्ट करावं लागायचं. त्य़ामुळे आता वयस्कर मंडळींना अंगदुखीसारख्या त्रासाला समोरं जावं लागतं. तर याच्या उलट आताच्या पीढीचं आहे. बरीच काम बसून करावी लागत असल्यामुळे त्यांनाही अंगदुखीचा त्रास उद्भवतो. पण या रोजच्या पाठदुखी, कंबरदुखीवर एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे व्यायाम. बरं त्याच्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही घरबसल्याही व्यायाम करू शकता. या वरील व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की फक्त पाठीचे नाही तर पोटाचे व्यायाम तुम्ही करू शकता. त्याने शरीर लवचिक होईल आणि भविष्यात त्रास होणार नाही. पण हे व्य़ायाम करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर तुम्हाला सहन होत नसेल तर त्याचा ताण घेण्याची गरज नाही आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now