पावसाळ्यात ओले कपडे घरात वाळत घालताय? मग हे वाचाच

ओलसर झालेले कपडे घरात सुकवतो. दर वेळी काही ड्रायरनं सुकवत नाही. पण घरात ओले कपडे वाळत घातल्यानं अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं.

मुंबई, ०९ जुलै : पाऊस अगदी भरात आलाय. सगळीकडे मुसळधार पडतोय. अशा वेळी गरम भजी, वाफाळलेला चहा आपण सगळेच घेतो. पावसात भिजतो. पाऊस एंजाॅय करतो. पण ओलसर झालेले कपडे घरात सुकवतो. दर वेळी काही ड्रायरनं सुकवत नाही. पण घरात ओले कपडे वाळत घातल्यानं अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. टाकू एक नजर१. घरात वाळत घातलेले ओले कपडे फक्त घराची शोभा बिघडवत नाही तर जीवाणूंसाठी पोषक वातावरण तयार करतात. त्यामुळे दमा असणाऱ्यांना त्रास होतो. नुकत्याच जन्मलेल्या बाळांनाही त्रास होतो.२. या जीवाणूंमुळे ज्यांची रोगप्रकार शक्ती कमी असते, त्यांना त्रास होतो.

३. अनेकदा त्वचारोगाशी सामना करावा लागतो.४. अस्थमाच्या लोकांना अॅटॅक येऊ शकतो.५. अशा वेळी काही काळजी घ्यावी. वाॅशिंग मशीन मोकळ्या जागी ठेवावी. ओलसर कपडे कपाटात ठेवू नयेत. हवेशीर ठिकाणी कपडे वाळत घालावेत.हेही वाचा... म्हणून 'सेक्स टॉक'साठी एक्स- प्रियकराच्या कुटुंबियांचे तयार केले FB अकाऊंटखळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन

ठाणे रेल्वे स्थानकाचा झाला 'भूशी डॅम'

Trending Now