मुंबईतील लोकलमधील महिलांचे डबे होणार अधिक सुंदर

मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सुखावणारी ही बातमी आहे. मध्य रेल्वेच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे महिलांचे डबे आता अधिक रंगीत केले जाणार आहेत. १९ रेल्वेच्या महिलांच्या डब्यांमध्ये नव्यानं निसर्ग चित्रं रंगवण्यात आल्यानं आता महिलांसाठी ट्रेनचा प्रवास सुखद ठरणार आहेत.

सध्या हे डबे मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये रंगवण्यात येत आहेत. मुंबईतील ट्रेनप्रमाणेच माथेरानची राणीही नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

Trending Now