गायीच्या दुधापेक्षा पौष्टिक आहे सोयाचे दुध, हे आहेत ७ फायदे

सोया दुध हे शरीरासाठी अत्यंत फायद्याचं आहे. या दूधात कॅल्शियम असते त्यामुळे त्याच्या पौष्टिक तत्वांमुळे शरीराला ताकद मिळते. हाडांना मजबूत बनविण्यासाठी हे दूध फार उपयुक्त आहे.

शाकाहारी लोकांसाठी हे दुध उत्तम पर्याय आहे. एक ग्लास सोया दुधात ३३० मिली ग्राम कॅल्शियम असतं आणि ९५ कॅलरी असते. त्याचसोबत यामध्ये असणारे अण्टी कार्सिनोजेनिक गुण कर्करोगाचे प्रमाण कमी करतात.

Trending Now