झोपण्याआधी आंघोळ करा आणि थकवा दूर करा!

सकाळी उठून आपण सगळेच आंघोळ करतो. पण झोपण्याआधी आंघोळ करण्याचेही खूप फायदे आहेत.

Sonali Deshpande
२४  मे : सकाळी उठून आपण सगळेच आंघोळ करतो. पण झोपण्याआधी आंघोळ करण्याचेही खूप फायदे आहेत.१. रात्री आंघोळ केली तर शरीराची थकावट निघून जाते. पेशींमध्ये उर्जा येते.२. अनेकांना झोपेचे प्राॅब्लेम असतात. रात्री आंघोळ करण्यानं झोप चांगली लागते.

४. गरम पाण्यानं आंघोळ केली की कॅलरीजही कमी होतात, असं म्हटलं जातंय.५. थंड पाण्यानं आंघोळ केली तर चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी व्हायला मदत होते.६. झोपण्याआधी मन प्रसन्न राहतं. त्यानं सकारात्मकता वाढते.

Trending Now