ऑफिसमध्ये काम करताना झोप येते... तर या गोष्टी खाणं टाळाच

झोप पूर्ण न होणं, थकवा आणि ताण याचं एक कारण आहे तुमचा आहार. यासाठी या चार गोष्टींचं सेवन टाळा ब्रेड- यातल्या कार्ब्समुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ग्लूकोज कमी झाल्यामुळेही झोप येते. केळं- केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. केळं खाल्याने मांसपेशी रिलॅक्स होतात, ज्यामुळे झोप येते. तसेच कामाच्या वेळी सुस्थी आल्यासारखे वाटते.

Trending Now