आजपासून 'व्हॅलेंटाइन वीक'ला सुरुवात; कोणत्या दिवशी काय?, पहा इथं

या व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात 'रोझ डे'ने होते. प्रेमाचं प्रतिक असलेलं गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. पण गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.

Renuka Dhaybar
07 फेब्रुवारी : आजपासून 'व्हॅलेंटाइन वीक'ला सुरुवात झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे'पूर्वीचा हा आठवडा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या आठवड्यात सगळ्याच नात्यांना नवा रंग चठतो.बघूया कुठल्या दिवशी कुठला दिवस आहे.व्हॅलेंटाईन वीक

07 फेब्रुवारी - रोझ डे08 फेब्रुवारी - प्रपोज डे09 फेब्रुवारी - चॉकलेट डे10 फेब्रुवारी - टेडी डे11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे12 फेब्रुवारी - हग डे13 फेब्रुवारी - किस डे14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डेया व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात 'रोझ डे'ने होते. प्रेमाचं प्रतिक असलेलं गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. पण गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी वैशिष्ट्येलाल गुलाब - प्रेमाचं प्रतीकपिवळं - निखळ मैत्रीचं प्रतीकजांभळा - पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमाचं प्रतीकपांढरं - शुद्धता आणि शांततेचं प्रतीककेशरी - प्रबळ इच्छाशक्ती, आनंदाचं प्रतीकगुलाबी - कृतज्ञता आणि कौतुकाचं प्रतीकहिरवा - समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक

Trending Now