सोनाली आणि प्रियदर्शन जाधव निघाले 'हंपी'ला!

हंपीवर मराठी सिनेमा येतोय 'हंपी'. हा सिनेमा पर्यटनावर आहे. प्रकाश कुंटेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हंपीमध्येच शूट झालाय.

Sonali Deshpande
24 सप्टेंबर : कर्नाटकातलं हंपी हे पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडणारं आहे. याच हंपीवर मराठी सिनेमा येतोय 'हंपी'. हा सिनेमा पर्यटनावर आहे. प्रकाश कुंटेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हंपीमध्येच शूट झालाय.सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव यांच्या भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही मालिकेत गाजलेली जोडीही या सिनेमात आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. पाहा त्याची एक झलक-

Trending Now