बाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग!

रणवीर सिंगचा खिलजी चांगलाच गाजला. एरवी हिरोची भूमिका साकारणारा रणवीर व्हिलनच्या भूमिकेतही लोकप्रिय ठरला. ऐतिहासिक सिनेमांचं आकर्षण नेहमीच प्रेक्षकांना असतं.

मुंबई, ०९ आॅगस्ट : रणवीर सिंगचा खिलजी चांगलाच गाजला. एरवी हिरोची भूमिका साकारणारा रणवीर व्हिलनच्या भूमिकेतही लोकप्रिय ठरला. ऐतिहासिक सिनेमांचं आकर्षण नेहमीच प्रेक्षकांना असतं. बाजीराव मस्तानी, पद्मावत या सिनेमांनी बाॅक्स आॅफिसवर तर इतिहासच रचलाय. आता करण जोहरनं आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केलीय.

Trending Now